चारोळी
चारोळी
1 min
29.6K
बळावते अवमानाची भावना
अस्तित्व अदखलपात्र होताना
कशास करावे ते त्यांचे कौतुक
स्वतःचीच आरती ओवाळताना
