चारोळी
चारोळी
1 min
1.4K
राहिल आठवण कायमची
असं काहीतरी करावं
दुरावा येणार नाही नात्यात
असं नेहमी वागावं
तुमच्यामुळं ह्रदय दुखणारच
नाही कुणाचं मग का झुरावं!