चारोळी
चारोळी

1 min

11.7K
दीप रागाने दिवे उजळतात
मेघमल्हारने घन बरसतात
स्वरमहिमा काय वर्णावा!!
वातावरणी बदल घडवतात
दीप रागाने दिवे उजळतात
मेघमल्हारने घन बरसतात
स्वरमहिमा काय वर्णावा!!
वातावरणी बदल घडवतात