चारोळी स्पर्धेसाठी
चारोळी स्पर्धेसाठी
1 min
13.6K
वांझ व्यथांचे निनावी कोडे
वठली जुनी जाणती खोडे
अनधिकृत ठरवी थोडे
बांधकामांवर ते हातोडे
