STORYMIRROR

Dnyaneshwar Bhoyar

Others

4  

Dnyaneshwar Bhoyar

Others

चारोळी क्र.६,७

चारोळी क्र.६,७

1 min
27.5K


पायवाट चालता दूर किनारा
मैफिलीत क्षणीक मन विसावा
गर्दीत नभांच्या वाहतात धारा
नयनी कशाचा हा ओलावा ||


पाणवठा जरी हा नभांत
दव हिमकणी रूपे पाणी
गारव्यात मंद झुळूक वारा
साद घालती रंगी माळुनी ||


Rate this content
Log in