STORYMIRROR

Dnyaneshwar Bhoyar

Others

4  

Dnyaneshwar Bhoyar

Others

चारोळी - क्र.२

चारोळी - क्र.२

1 min
28.7K


रानातल्या त्या पळसाची
एक आठवण राहून गेली
बहरलेली फुले वेचिता
बालपणीचा गंध भरून गेली


Rate this content
Log in