चारोळी - 8
चारोळी - 8
1 min
4.2K
किनाऱ्यावर उभे राहून
फेसाळणाऱ्या लाटा पाहव्या
दूर क्षितिजावर पोहोचणाऱ्या
कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या
