STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

बुधवार सांज सरे..!

बुधवार सांज सरे..!

1 min
14.7K


बुजगावण चोरीच घेऊन

धडपड चोरांनी केली

वाटेतच मालकाने

रट्टे देऊन पकड घट्ट केली

सांगून देखील शेपूट वाकडीच राहिली

जरा मग निर्दयी पणे ती तोडली

समज गैरसमज कळ लागता

रेशीम गाठींचे बंध घट्ट पुन्हा झाले

तेंव्हा मात्र सुबह का भुला

शाम को लौट आये आठवले

स्नेहाने मग क्षणात डोळा

प्रेमाने पाणी आपसूक साठले......!



साहित्याला गुण द्या
लॉग इन