Sunny Adekar

Others


2  

Sunny Adekar

Others


बरसला पाऊस

बरसला पाऊस

1 min 3 1 min 3

पावसाने आल्यावर

केला टपटप आवाज

सरी कोसळल्या पत्र्यावर

होता सरींचा साज


ढग गडगडले

वीज चमकली

झाला गडद अंधार

पाने हिरवी सतेजली


Rate this content
Log in