STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

3  

Asmita prashant Pushpanjali

Others

बंदिस्त

बंदिस्त

1 min
880


बंदिस्त


ठरवीले मला कुणी कैदासीन,

ठरवीले मला कुणी व्यभीचारीण।


पण मी आरोप खोडले नाही।

कारण मला जगायचे नव्हते

फक्त स्त्री म्हणुन।


तर मला अधिकार हवे होते माणुसकीचे।।

पण बंदिस्त केले नेहमीच मला ।।


अस्मिता मेश्राम- पुष्पांजली


साहित्याला गुण द्या
लॉग इन