खरं बोलायची सोय इथे नसते खोट्या सोंगास किंमत फार असते ! खरं बोलायची सोय इथे नसते खोट्या सोंगास किंमत फार असते !
तर मला अधिकार हवे होते माणुसकीचे।। पण बंदिस्त केले नेहमीच मला ।। तर मला अधिकार हवे होते माणुसकीचे।। पण बंदिस्त केले नेहमीच मला ।।
दूषणांचा मज डाग लाविला दूषणांचा मज डाग लाविला
स्वतःच अस्तित्व शोधताना, खरंच मी हरवुन जाते स्वतःच अस्तित्व शोधताना, खरंच मी हरवुन जाते
रंग प्रेमाचा असा, मला त्यातच असू दे रंग प्रेमाचा असा, मला त्यातच असू दे