Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

बिनदिक्कतपणे

बिनदिक्कतपणे

1 min
13.7K


बिनदिक्कतपणे करावे खूप खूप असे 

वाटणे मनाच्या बाहेर ते येतच नाही 

याला काय वाटेल-त्यांना काय वाटेल 

"नुसता "विचार करण्याची सवय जात नाही 

यातच आयुष्य सरत चाललय 

बिघडून गेलीय यातच जगण्यातली लय .

किती विचार कराव लागतो ,कुणा कुणाचा 

काही करण्या अगोदर 

भित्या पाठी भूत ..

असच प्रकार असतो 

काही केल्या मानगुटीवरून नाहे उतरत हे भूत .

.

मन अधून मधून झटका आल्या सारखं करतं 

अवसानघातकी मन

उमेद ओसरून गेली की मग नेहमी सारखच 

 निस्तेज-निर्विकार .

फार काही जगावेगळ करयचं असे ही नसते 

बेदरकारपणे -बेमुरव्व्तपणे -बेधुंदपणे -बेभानपणे 

बेलामुमपणे ' थोडक्यात कैफात " वावरावे ..

बिनदिक्कतपणा मनातच नाही हेच खरे 


Rate this content
Log in