बहिणी...!
बहिणी...!
1 min
11.8K
बहिणी..शहाण्या...!!
पाठीस पाठ लावून
रस्त्यास बुड टेकून
सारी भीड मुरवून
दिले जीवास झोकून
पिंजारले केस खुलवून
लटके टॉप घालून
टाईट जीन चढवून
बसलो पायी दोर बांधून
फोटोस व्याकुळ आम्ही
काय विचार करताय तुम्ही
मारू नका कोणी फुली
आहोत आम्ही आपल्याच मुली....!
