STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Tragedy Others

बहिण भाऊ

बहिण भाऊ

1 min
443

भाऊ दादा बोलायला

खूप मस्त वाटतं,,,,

बहीण-भावाचं नातं

खूप वेगळं असतं,,,,

भाऊ वडील बनवून

काळजी घेतो,,,

भाऊ आई बनून,,,

बहिणीलाा जपतो,,,

तुमचं आणि आमचं

भाऊ सेम असतो,,,

अनेक नावाने

बहिणीला चिडवतो,,,

तो भाऊ असतो,,,

येता-जाता डोक्यात

टपली मारतो,,,

बहिणीच सुरक्षा

कवच भाऊ असतो,,,

नाराज बहिणीला

खळखळून हसवतो,,,

आई-बाबा तुमच्यावर

माझ्यापेक्षा जास्त

प्रेम करतात,,,

असं म्हणतो तो

भाऊ असतो,,,

भाऊ-बहीण पहिले

दोस्त असतात,,,

घरासाठी भावंडांसाठी

कष्ट करतो,,,

कोडकौतुक ,,,मोज

सर्वांची काळजी करतो,,

तो भाऊ असतो,,,

बहीण-भावाचं नातं,,,

त्याला बंधन नसतं,,,

प्रेमाने जवळ घेऊन,,

समजून सांगणारा,,

बहिणीचे अश्रू पहाताच,,

आगबबूलाा होणारा,,

भाऊच असतो,,,

बहीण-भावाचं नातं,,

दोन दिल एक जीव असतो,,


Rate this content
Log in