STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

भाषिक कोडे

भाषिक कोडे

1 min
11.9K




प्राणी आहे हा सागरी

निशाचर,मांसाहारी

कपारीत लपतो हा

वेगानेही पोहतो हा


डोक्यावर दोन डोळे

अंग त्याचे हे वाटोळे

आठ भुजा मऊ मऊ

खेकड्यांचा खातो खाऊ


प्राणी असा आहे कोण?

उत्तर याचे देईल कोण?


साहित्याला गुण द्या
लॉग इन