STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

भाषिक कोडे

भाषिक कोडे

1 min
7.8K




मी आहे संयुग एक

मी आहे बरं जीवन

अवस्था माझ्या तीन

द्रव, वायू आणि घन.


वनस्पती किंवा प्राणी

असो कोणता सजीव

नाही मिळालो जर मी

बनतील सारे निर्जीव.


खारे आणि गोडे असे

प्रकार माझे आहे दोन

सांगा आता नाव माझे

देईन तुम्हास हेडफोन.


साहित्याला गुण द्या
लॉग इन