भारतीय असल्याचा अभिमान
भारतीय असल्याचा अभिमान
1 min
493
टी व्ही वर आले पंतप्रधान मोदी
सर्व भारतीयांची
खुलली तेव्हा कळी
अंतःकरणे मनःपूर्वक हेलावली
आदरपूर्वक सर्वजण
उठून उभे राहिले
सर्व भारतीयांनी
सन्मानाने उत्थापन दिले
अतिशय सुंदर भाषण
पंतप्रधानांनी दिले
सर्वांनी टाळ्यांच्या
कडकडडाटात गौरविले
त्या दिवशी मला
खूप आनंद झाला
भारतीय असल्याचा
खूप अभिमान वाटला
