STORYMIRROR

Kanchan Kamble

Others

1  

Kanchan Kamble

Others

भारत

भारत

1 min
2.3K


भारत माझा देश जोरान म्हणतो

भारता माता म्हणतांनी कन्हतोच कन्हतो

मेरा हिंन्दुस्थान म्हणतो, लावतो नारे

किती करतो अपमान आपण सारे

 आपणच घटनेचा ,रेाज करतो अपमान

शिव्याही देतो, समजतो सन्मान

ईहिरीत नाही तं ,पोहऱ्यात येनं कुठूनं

मेंदू गहान ठेवतो ,पयतो ऊठूनं

शेतकरी ढोरावानी ,मेहनत करुनं जगते

नाही माहीत बिचारा कायच्यावर तकते

जिथंतीथं आजकाल सुरु झालं राजकारण

जस खाजू खाजू पसरते गजकरन

असो कुठलाही अत्याचार ,फायदा करुन घेते

माहीत नाही"भारत" आपला कोनत्या थडीले जाते.


Rate this content
Log in