बेधुंद प्रीत...
बेधुंद प्रीत...
1 min
487
बोलके नयन तुझे जणू
प्रीतीचं झुळझुळ पाणी...
भाव त्यात विश्वासाचा
ऐकू येति मधुर गाणी...
स्वप्नात अशी येऊनि सखे
छळतेस मजला प्रेम धुंदीत...
गोडवा ऐकता तुझ्या वाणीचा
स्वप्न हरवे बेधुंद प्रीतीत...
