बचत (सहाक्षरी)
बचत (सहाक्षरी)

1 min

12.1K
अल्पशी बचत
तुम्ही जी करता
हास्य ते चेहरी
मग फुलविता
बचतीचा मंत्र
तुम्ही ओळखावा
हाती तोच पैसा
तुम्ही तो राखावा
जो अडीनडीला
हात मदतीचा
बचतीचा गल्ला
मग फोडायचा
सर्वांनी धरावा
मार्ग हा पैशाचा
आतापासूनच
पै पै जोडायचा