Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Kirti Borkar

Inspirational

3.5  

Kirti Borkar

Inspirational

बाप

बाप

1 min
23.7K


राब राब राबतो जो आपल्यासाठी रोज

काबाडकष्टाची करतो नवी नवी खोज


घाम गाळून उन्हात जीव दमवत असतो

मुलांसाठी त्याच्याजवळ पर्याय नसतो


थकून भागून येऊन मुलांजवळ रमतो

सारे दुःख विसरून त्यांच्यामध्ये खेळतो


जीवावर खेळून तो घाबरला ना कधीच

त्यांच्या पाठीशी तो उभा असतो आधीच


डोळ्यातले अश्रू कधी समोर पाडत नाही

बाहेर जाऊन एकट्यात रडून घेतो कसाही


खिशात नसते दमडी तरी खाऊ घेणार

मुलांची भूक तो कधीच नाही मारणार


उपाशी स्वतः राहून वाचवेल मुलांसाठी

खंबीरपणे उभा राहील स्वतः घरासाठी


Rate this content
Log in