बालपणातली मैत्री
बालपणातली मैत्री
1 min
161
बालपणातली मैत्री
खूप सुंदर असते
रूसवा फुगवा कट्टी फु
क्षणात पुन्हा बट्टी असते
तेथे नसतो रागलोभ
निरागस निर्मळ असते
बालपणातली मैत्री
माझी बालपणातली मैत्रीण
माझी वहिनी झाली
आता तर अजूनच मज्जा येते
आम्हाला दोघींंना कोणीच लागत नाही
सर्व नातेवाईक म्हणतात
भेटल्या दोघी नणंद भावजय
आता न नको तिसर कोणी
अशी आमची बालमैत्री
नात्यात बदलली
