STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

बालपण

बालपण

1 min
130

बालपण म्हणजे

आईची लाडाची छकुली

वडिलांची लाडकी परी ।

बहीनीची असते माया

आजीच्या गोधडीची ऊब न्यारी।


बालपण म्हणजे आजोबांशी मैत्री

मोठ्या भावाशी लाडीगोडी ।

नातेवाईकांचा लाड

शाळेतील बाईंनी प्रेमाने मारलेली छडी।


Rate this content
Log in