STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

बालपण

बालपण

1 min
255

होते किती छान | असे बालपण |

नव्हताच ताण | कशाचाही ॥ १ ॥


दोन सवंगडी I तेच खेळ गडी I

काढायची खोडी | गुपचूप ॥ २ ॥


खळाखळा वाहे |नदीलाही पाणी |

अंगावर आणी I उडवावे ॥ ३ ॥


अभ्यासाचे भान | सुट्टीत नव्हते |

कसे भटकते I रानोमाळी ॥ ४ ॥


वाटते फिरून | दिवस ते यावे I

पुन्हा ते जगावे | मनसोक्त ॥ ५ ॥


Rate this content
Log in