STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others Children

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others Children

बालपण हरवलं

बालपण हरवलं

1 min
270

बालपण हरवलं ,,,

हातातील,,पाटी गेली

लहान वयात,,,

घरातील,,, जबाबदारी,,,

लहान खांद्यावर,,,आली

मासुमीयत,,, हरवून गेेली

लहान,,, मुुलाची,,

जागा,,,बालमजुरी घेतली,,,

महागाईने,,,गरीबांचे,,,

हाल-बेहाल,,, केलं

बालमजुरी,,,बंद होऊन

आमचे कोणी मदतगार,,,

होईल का

हातातील खुरपं जाऊन

वही-पेन,,,येईल का????

लहानपण-आम्हाला जगायला

मिळेल का?????

बालमजुरी संपून ,,,,

मोकळं जगायला मिळेल का,,,

आमचं बालपण हरवलं

कोणी शोधून आणेल का ?


Rate this content
Log in