STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

बाबाची परी

बाबाची परी

1 min
201

सकाळपासून,,,

चटर पटर तिची चालू,,,

प्रत्येक गोष्टीतसाठी

जिद्द करणारी,, ती,,

छोटी छोटी गोष्टीवर

गाल फुगून बसण,,,

तिची आदत,,,

बाबा मला हे पाहिजे

बाबा मलाा ते पाहिजे,,,

हट्ट धरून ,,,

पूर्ण घर डोक्यावर

घेणारी ती,,,

सर्वांना परेशान करून

सोडणारी ती,,,

बाबा रात्र झालीय,,

मला थोपवून झोपी

घाला ना,,,

असं म्हणणारी,, ती,,

बाबाच्या हसर्‍या

चेहर्‍याच्या मागे,,,

आसू ओळखणारी ती,,,

बाबााच्या काळजाचा

तुकडा असणारी,,,

बाहेरून बाबा आल्यावर,,,

धावत धावत जाऊन

घट्ट हक्क करणारी ती,,,

बाबा ची लाडकी परी,,,

ती,,,

घरातील खुशी

आनंद ती,,


Rate this content
Log in