बाबा
बाबा
1 min
225
इतके पण हुशार नाही,,,
की तुमच्यावर,,
कविता लिहून,,,!!!
तुमची गाथा,,,
लिहायला बसलो तर,,,
पूर्ण दुनियाची साई,,,
संपून जाईल,,,!!!
पण,,,
तुमच्या कृतित्वाच काही ,,,,
गुणगान संपणार नाही,,,!!
मुलांच्या सुखासाठी,,,
तुम्ही तुमच्या डोळ्याची,,,
झोप उडवली,,,
मनातील हुंदका मनातच ,,,
दाबला तुम्ही,,,
आणि चेहर्यावर हसू आणले,,
