STORYMIRROR

Gajanan Pote

Others

3  

Gajanan Pote

Others

बाबा

बाबा

1 min
219

सूर्यापरी जीवन प्रकाशमय केले आमचे तुम्ही 

चंद्रासारखी शीतलता लाभे तुमच्या चरणी

तुमच्या प्रेम छायेत वाढलो, धन्य झालो आम्ही 

बाबा तुमच्या सारखे दैवत दुसरे नाही कोणी।। 


सदैव राबले, झटले, कष्ट केले परिवार सौख्यासाठी

नेहमीच पूढे असतो हात तुमचा मदतीसाठी।। 


शांत, संयमी राहून दूर केलीत सारी संकटे

तुम्हा आनंदी बघून मनाला समाधान वाटे।।


देवाला नेहमी आहे एकच मागणे माझे 

सुखी, आनंदी, आरोग्यदायी जीवन असुदे माझ्या देवाचे।। 


Rate this content
Log in