बाबा-माय
बाबा-माय
1 min
169
मुलाच्या वागणुकीमुळे
मन दुखलं माय बाबाचं
मुलांसाठी जीवन त्यांचं
तारेवरची कसरत,,
कितीही कठीण प्रसंगी,,,
सर्व तोल सांभाळतात
आई-बाबाच्या चेहऱ्यावर
आनंद खुशी हेच तर आहे
मुलांंचा खरा रुबाबदारपणा
दुनियेतील मौल्यवान
रत्न म्हणजे आई बाबा
