अवस्था
अवस्था
1 min
285
मनुष्य जीवनाच्या या चार अवस्था
बालपण , किशोर, प्रौढ आणि वृद्ध
त्याशिवाय नाही पूर्णत्व इथे
अनुभवा, जपा आणि जगा सर्व अवस्था !