अती शहाणे
अती शहाणे
1 min
13.9K
सचीनने बॉल कसा मारावा?
धोनी ने काय करावे?
हे आपल्याला सर्व कळते
म्हणुनच ते मैदानात
व आपण ट्रेन मधे
गर्दीत लटकत असतो
केजरीवाल ने काय करावे?
मोदी का जिंकले?
पुढे त्यानी काय करावे?
हे आपल्याला सर्व कळते
म्हणुनच ते दिल्लीत सत्तेवर
व आपण चौथ्या सीट वर
घाम पुसत बसलेलो असतो ....
