STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

2  

Pallavi Udhoji

Tragedy

अश्रुवरची तहान

अश्रुवरची तहान

1 min
3.0K


प्रेम तुझे मिळवण्यासाठी

रागवावे तुझ्यावर लागते

डोळ्यातल्या अश्रुवरच

तहान मला भागवावी लागते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy