अश्रू
अश्रू
1 min
6.6K
चेहऱ्यावर मी नेहमी हास्य ठेवते
सुखी आहे असं दाखवते
कारण माझे दु:ख मी लपवते
दुसऱ्यांना ते दिसू नये म्हणून
