अश्रुंनी सिंचावं
अश्रुंनी सिंचावं

1 min

50
मोकळ्या केसात
मी स्वतःला गुंतावं
फुलांच्या सुवासात
अश्रुंनी मी सिंचावं
मोकळ्या केसात
मी स्वतःला गुंतावं
फुलांच्या सुवासात
अश्रुंनी मी सिंचावं