अंतरीचे प्रेम हे
अंतरीचे प्रेम हे
1 min
2.9K
अंतरीचे प्रेम सारे
जीवन संगीतमय झाले
देता आलिंगन तुज
मिटल्या पापण्या मी अधिरपणाने
अंतरीचे प्रेम सारे
जीवन संगीतमय झाले
देता आलिंगन तुज
मिटल्या पापण्या मी अधिरपणाने