STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

अंकगीत

अंकगीत

1 min
5.0K


एक डोके किरणाला

दोन टोके रेषेला

तीन कोन त्रिकोणाला

चार बाजू चौकोनाला


पाच इंद्रिये ज्ञानाला

सहा कोन षटकोनाला


सात वार आठवडयाला

आठ काड्या छत्रीला

नऊ सुटे एककाला

दहा झाले दशकाला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन