अजूनही मी वाट पाहत आहे तुझी
अजूनही मी वाट पाहत आहे तुझी
अजूनही मी वाट पाहत आहे तुझी
तु मला तुझा असणारा होकार कळवशील.....!
माझं तुझ्यावर मनापासून असणारं प्रेम
बोलशील कधी तू.....!
रोज तुझा व्हाॅट्सॲपचा स्टेटस पाहूनही तू
न पाहिल्यासारखी करत असतेस तू.....!
मी पाहूनही तुला कळून बोलतेस कुठे तू
एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ तू
मला अगदी मनापासून आवडतेस तू.....!
तुला हृदयात असणाऱ्या कोपऱ्यापासून
सांगतो
खरंच किती दिवसात सांगशील तू.....!
माझ्यावर असणारं प्रेम स्वीकारशील कधी तू
माझ्या मनात तुझ्या नावाची विनंती करतो
मला असं झालं कधी एकदाचं म्हणशील तू.....!
अजूनही मी वाट पाहत आहे तुझी
तू मला तुझा असणारा होकार कळवशील
माझं तुझ्यावर मनापासून असणारं प्रेम
बोलशील कधी तू....!
खुप दिवस झाला तिच्या बोलण्याची वाट पाहत आहे माझा मित्र....!
