ऐक वरुणराजा
ऐक वरुणराजा
1 min
329
ऐक वरुणराजा संसार आमचा फाटका
त्यात आम्ही शेेेतकरी का आमचा काटा
घेतला तू हिरावून आमचा घास दाखविलास
आम्हास लाल गाजर,
शेतकऱ्यांच्या छाताडावरती मारलास उडी
ऐक वरुणराजा!!
नको नको म्हणून पडलास भरपूर
केलाय आमचे सर्व नासधूूर
किती वेळा केली विनंती ऐकला नाही काही
ऐक वरुणराजा!!
ठेव थोडी शरम ऐकना रे वरुणराजा
वाजून नको शेतकरी ंचा बॅॅंडबाजा
आम्हाला केेेलास उपाशी, तू मात्र तुपाशी
ऐक वरुणराजा!!
गेले माझे सर्वस्व नाही काही रे हाती
कोठे महापूर, तर कोठे पूरापूूर
ऐक वरुणराजा!!!!!
