माय माऊली लेकरांची अशी अभागी माय माऊली लेकरांची अशी अभागी
चॉकलेट तर खायचय दुकानदाराला मागू कसा ? आलोय तर धावत पळत पण चड्डीचा फाटका खिसा चॉकलेट तर खायचय दुकानदाराला मागू कसा ? आलोय तर धावत पळत पण चड्डीचा फाटका खिसा
फाटका घालतो सदरा परी बापूंची ती खादी । पाळतो अहिंसेचे व्रत सांगून गेली दादी । फाटका घालतो सदरा परी बापूंची ती खादी । पाळतो अहिंसेचे व्रत सांगून गेली दादी ।
गेले माझे सर्वस्व नाही काही रे हाती, कोठे महापूर तर कोठे पुरापूर गेले माझे सर्वस्व नाही काही रे हाती, कोठे महापूर तर कोठे पुरापूर
खऱ्या मास्तराचा फाटका मास्तर झाला खऱ्या मास्तराचा फाटका मास्तर झाला
परिस्थितीशी पुरता झगडणार आहे, पोटाच्या भुकेसाठी राबतो आहे परिस्थितीशी पुरता झगडणार आहे, पोटाच्या भुकेसाठी राबतो आहे