STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

अभेदय

अभेदय

1 min
297

महाराष्ट्राच्या इतिहासात

गडकिल्ले अभेदय स्थान

राकट देशा दगडांच्या देशा

महाराष्ट्राला अभिमान


शिवरायांची निती गनिमी

जिजाऊंची शिकवन

स्वराज्य निर्मितीस 

गड किल्ल्यांचा मान


इतिहासाच्या साक्षीला

उभे आजही काताळात

पाझर झिरपे आठवांचा

साठा जपावा काळजात


स्फुर्तीने फुलते छाती

होते छप्पन इंचाची

इतिहास गौरवशाली 

तुझ्या माझ्या रक्ताची


Rate this content
Log in