आयुष्याचे समीकरण
आयुष्याचे समीकरण
1 min
293
आयुष्य हे कठीण समीकरण
त्यात अडकले जन्ममरण
रोज वाढते अर्थकारण
त्याला जबाबदार राजकारण
झाले त्यातून जागतिकरण
स्पर्धा वाढली अकारण
गोवल्या गेले त्यात समाजकारण
तोंड देऊ आव्हानांना आपण
चिंता सोडू विनाकारण
सोपे करू हे समीकरण
सुसह्य करू जन्ममरण
