STORYMIRROR

sharvari chavan

Others

3  

sharvari chavan

Others

आयुष्य..

आयुष्य..

1 min
446


आयुष्यात एकदाच मरायच अन

रोज नव्याने जगायच...

तुझ माझ म्हणत

सगळ जग आपलेस करायच ...

कधी रूसायच , कधी हसायच

अश्रूलाही अलवारपणे जपायच ...

रोज नवी मजा , रोज नवा डाव

मनातल्या चिट्टीत मात्र नेहमी तुझच नाव ...


Rate this content
Log in