आयुष्य जागवण्यासाठी
आयुष्य जागवण्यासाठी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
आधार मिळतो
मला तुझा दिलासा मिळण्यासाठी
परंतु तुझी आठवण राहते
आयुष्य जागवण्यासाठी