STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

आठवणींना तुझ्या कुरवाळायची

आठवणींना तुझ्या कुरवाळायची

1 min
11.7K

आठवणींना तुझ्या कुरवाळायची

मला सवय झाली आहे

तुझ्या फोनची वाट पाहायची

मला आता सवय झाली आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance