आठवणींचा ठेवा
आठवणींचा ठेवा
1 min
29K
नाही मागणे आता काही
दिलेस खुप तू मजला
तू दिलेल्या सुखा-दुु:खाने
माझा क्षण-क्षण सजला
आता सांगणे तुुुला न काही
तुझा नी माझा मेळ ग नाही
नशिबी होते तेेेे-ते मिळाले
योयोग-वियोग हा धडला
मनात माझ्या खंत ग नाही
कधी प्रेमाला अंत ग नाही
दूर राहीली दोन मने तरी
आत्म भावं का संपला
रहा सखे वैभवात
परी कधी तू नकोस विसरू
आठवणींचा ठेवा
