आठवण
आठवण
1 min
190
सासरी गेल्यावर आठवण येते ती आईची।
न बोलता मनातल ओळखणाऱ्या निःस्वार्थी माऊलीची।
आठवण येते बाबांची न मागता सगळं आणून देणाऱ्या देवमानसाची।
आठवण येते प्रेमळ बहीण भावांची।
भांडण करून सुद्धा घासातला घास द्यायची।
आठवण येते मैत्रिणींची सुख दुःखात सामील होणाऱ्या जिवलग सखी सहेलींची
