आठवण
आठवण
1 min
785
आठवण तुझी येता मला हळूच गालातल्या गालात हसते आणि हसताना हळूच डोळ्यात पाणी येतं
ही आठवण मला नेहमीच येते
कुठेही गेले तरी मला खूप सतावते
एकटेपण असले तरी ती कायम सोबत राहते
बंद केले डोळे जरी मी ती मला समोरच दिसते
डोळे उघडे असताना सुद्धा धुंद सद मला ती घालते
कितीही विसरायचं प्रयत्न केला
तरी पण मला ती सारखी बिलगते
खरंच आठवण ही वेडी माया आहे
