आसवांनी माझी वाट धरली
आसवांनी माझी वाट धरली
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.2K
आसवांनी माझी वाट धरली
दुःख माझे सोबती झाले
झोपेतच का होईना
पण स्वप्न माझे खरे झाले