Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vineeta Deshpande

Others

3  

Vineeta Deshpande

Others

आरती प्रभु......

आरती प्रभु......

1 min
7.0K


तू एक शांताकार- कोकणातल्या कोवळ्या

उन-पावसाची प्रचिती देणारा,

अनाकलनीय भावनाविश्व उलगणारा

अंतरिक्षाचा इशारा तुलाच कळला आणि

तो आम्हाला दिला.

तू एक सांजतारा- सूर शब्द नाद लय सार्‍यांची

एकत्र अनुभुती देणारा,

वार्‍यावर स्वैर भिरभिरणारा रानपक्षी आणि

आम्हाला आशयाचे पंख देणारा

तू एक हृदयस्थ- मातीचे गुज सांगणारा

सरणार्थाचा अर्थ सांगणारा

दोन पोक्त पानं यातील हिरवंधम्मक पानं तूच आणि

अनमोल ठेवा "नक्षत्रांच देणे" देणारा.

 


Rate this content
Log in