STORYMIRROR

Vineeta Deshpande

Others

4  

Vineeta Deshpande

Others

विश्वास

विश्वास

1 min
306

तू माझं झाड आहे,

तुझ्या सावलीत 

मी अनेक अनमोल 

क्षण व्यतीत केले.

मी तुझी काया

तू या देहाला नाव दिले

आकार दिला, रुप दिले

तू माझी छाया

 तू मला वास्तवाचे भान दिले

या स्वार्थी जगात वावरताना

माझ्या जगण्याला अर्थ दिला

जीवन सार्थ करण्यासाठी

विश्वास दिला.




विनीता देशपांडे


साहित्याला गुण द्या
लॉग इन